Modified Silencer बसवून देणाऱ्यांना नोटीसा | Dombivli Traffic Police | Dombivli News

0 Просмотры
Издатель
कल्याण नंतर डोंबिवली शहरात देखील मॉडीफाईड सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी रोडरोलर फिरवत कारवाई केली. या कारवाई सर्वत्र स्वागत करण्यात आले असून कानठळ्या बसविण्या-या अशा सायलेन्सरवर सगळीकडे टप्प्याटप्प्याने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागलीये. मात्र, असे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवाल्यांवर देखील कारवाई करावी असा मतप्रवाह देखील व्यक्त होत होता. आता मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणा-या व्यक्तींची आणि गरेजवाल्यांची माहिती काढून त्यांना नोटिसा देणं वाहतूक पोलिसांनी सुरू केलय. तसेच जे गॅरेज अनधिकृत असतील अशा गॅरेजवर महापालिका प्रशासनाच्या मदतीन कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय.

#Dombivlinews #modifiedsilencer #kalyannews #marathibatmya #lokmat #modifiedbike
Subscribe to Our Channel ????????


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:

Like Us On Facebook ►
Follow Us on Twitter ►
Instagram ►
Категория
Игра роблокс
Комментариев нет.